महाराष्ट्र


स्वयंचलित नँक प्रणालीचे अपेण ब्लड उद्या बँकेत प्रांरभ
  • Published at : 10-09-2018 12:15:38

कोल्हापूर .--येथील लक्ष्मीपुरीतील अपेण ब्लड बँकेत अत्याधुनिक शंभर टक्के स्वंयचलित रक्त तपासणी करणारी नँक प्रणाली चे मंगळवार,११ सप्टेंबर रोजी होणार आहे.सिद्धगिरी मठाचे प.पू.अदृश्य काडसिघ्दगिरी स्वामींच्या हस्ते आणि जिल्हाघिकारी अविनाश सुभेदार यांचे अघ्यक्षतेखाली डाँ.संदीप पाटीलसह मान्यवराच्या ऊपस्थितीत होणार आहे...या मुंबई - पुणे नंतर प्रथमच कोल्हापूरी ऊपलब्घ झालेल्या नँक तपासणी तंत्रज्ञानामुळे एच.आय.व्ही,सह एच.बी.व्ही .सह इतर रक्तात अगदी सुक्ष्म ही जंतू ही शोघले जातात,पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच ही प्रणाली ऊपलब्घ झाली आहे,त्याचा लाभ घेण्याचे व या प्रांरभी च्या सोहळ्यास मंगळवारी सकाळी दहा वाजता ऊपस्थित राहण्याचे आहवान अपेण रक्तपेढी च्या वतीने चेअरमन प्रिती चिंचणीकर - डाँ.राजेंन्द्र चिंचणीकर आणि मेडीकल आँफीसर डाँ.प्रकाश गाडवे यांनी केले आहे..