महाराष्ट्र


दहावी बारावी विद्यार्थ्यांचा गौरव
  • Published at : 25-06-2018 16:22:42

आजरा प्रतिनिधी : आजऱयातील वॉर्ड क्रमांक सहाचे नगरसेवक व स्वराज तालीमचे अध्यक्ष मा.श्रीअनिरुध्द उर्फ बाळ केसरकर यांच्यावतीने दहावी व बारावी तील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला हा कार्यक्रम शिक्षक संस्था आजरा येथे पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष आजरा नगरपंचायत नगराध्यक्ष ज्योस्ना चराटि होते. प्रमुख उपस्थित नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे होते या बीएसएफमधील निवृत्त जवान श्री प्रकाश बंडू सोले यांचाही सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन सचिन बिंरजे यांनी केले यावेळि नगरसेवक धनंजय पारपोलकर प्राध्यापक सुधीर मुंज उद्योजक विकास फळणिकर तसेच सिद्धी विनायक कॉलनी ,मुल्ला कॉलनी नागरीक उपस्थित होते