कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी ना हरकत दाखला त्वरित द्यावा – माजी आमदार अमल महाडिक

कोल्हापूर: कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे हे सर्व रस्ते राज्यमार्ग घोषित करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करावेत अशा आशयाची मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी सार्वजनिक बांधकाम…

निवासराव देसाई (आण्णाजी) गटाचा राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीला जाहीर पाठींबा ; के.पी.पाटील गटाला मोठा धक्का

गारगोटी( प्रतिनिधी) : म्हसवे, ता.भुदरगड येथील बिद्री कारखान्याचे माजी संचालक, हुतात्मा स्वामी सुतगिरणीचे विद्यमान संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुदरगड तालुक्यातील प्रमुख नेते निवासराव देसाई यांनी आपल्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांसह…

मळगे खुर्द येथील महेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

म्हाकवे( प्रतिनिधी) .: मळगे खु: ता.कागल येथील धडाडीचे कार्यकर्ते, बलभीम सेवा संस्थेचे चेअरमन व उद्योगपती महेश पाटील यांनी आपल्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांसह बिनशर्त भाजपत प्रवेश केला. पक्ष प्रवेश होताच, श्री.महेश…

पदाच्या हव्यासापोटीच त्यांना आता ‘बिद्रीचा’ कारभार चुकीचा वाटतो : के. पी. पाटील

बिद्री (प्रतिनिधी): विरोधी आघाडीचा प्रमुख भूमिका बजावणारे माझ्यासोबत दहा वर्षे कारभार पाहत होते. त्यांनी त्या काळात माझ्या कारभाराची स्तुती केली आहे पण हाच कारभार त्यांना आता चुकीचा का वाटू लागला…

विरोधकांना चितपट करण्याचा हाच मुहुर्त : आ. सतेज पाटील

बिद्री(प्रतिनिधी) विधानपरिषद निवडणुकीचा मुहुर्त के. पी. पाटील यांनीच काढला होता. ते जाणकार नेतृत्व आहे. आणि आत्ता विरोधकांना चितपट करण्यासाठी त्यांनी योग्य मुहूर्त काढला आहे असा शाब्दिक टोला आ. सतेज पाटील…

वाफ घेण्याचे काय फायदे आहेत चला जाणून घेऊयात.

थंडी सुरु झाली की प्रदूषणाची पातळी देखील वाढते. दिल्ली, नोएडा आणि गाझियाबाद सारख्या शहरांमध्ये परिस्थिती खूपच वाईट असते. पण आता मुंबई आणि इतर शहरांमध्ये देखील प्रदुषणाची पातळी वाढू लागली आहे.या…

आजचं राशीभविष्य…

पाहुयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आज आपल्या वैवाहिक जोडीदारासह आपण भेटवस्तूंची अदलाबदल कराल  वृषभ : आर्थिक बाबतीत आज विशेष असे काही घडणार नसल्याचे दिसते. मिथुन…

20 रुपयांची साखर 15 रुपये करणाऱ्यांना सभासद धडा शिकवतील – आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी( प्रतिनिधी ) : कारखान्याचे खरे मालक म्हणून ऊस उत्पादक सभासदाकडे पाहिले जाते. परंतु याच शेतकऱ्यांना गेले अनेक वर्षे पीठीयुक साखर देण्याचे महापाप के.पी.पाटील यांनी केले आहे. आता निवडणूकीच्या तोंडावर…

बिद्रीत सभासदांची सत्ता आणण्यासाठी श्री शाहू परिवर्तन आघाडीला विजयी करा – राजे समरजीतसिंह घाटगे 

मुरगूड ( प्रतिनिधी) : गतवेळी सभासदांनी बिद्रीची सत्ता अत्यंत विश्वासाने ज्यांच्याकडे दिली त्या कारभारी मंडळींनी सभासदांच्या विश्वासाशी प्रतारणा करत एकाधिकारशाहीने , व मनमानीपणे कारखान्याचा कारभार केला आहे. त्यामुळे विरोधाला विरोध…

जगत्जेत्याचे सिडनीत थंडे स्वागत ; ऑस्ट्रेलियन संघाची कुणी दखल घेतली नाही..

सिडनी : एखादी गोष्ट सातत्याने करणाऱयाचे कुणालाही फारसे कौतुक नसते. याचा प्रत्यय जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला तिसऱयाच दिवशी आला. यजमान हिंदुस्थानचा विजयरथ रोखून सहाव्यांदा जगज्जेतेपदाच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरणाऱया ऑस्ट्रेलियाच्या स्वागतासाठी…