महावितरणच्या कार्यालयासमोर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या पुतळ्याचे दहन

कोल्हापूर: महावितरणच्या वीज निर्मिती मध्ये साखर कारखान्यापेक्षाही सर्वात मोठा घोटाळा असून तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबंधे आहेत. जनतेच्या पैशाची सरकारकडून लूट सुरू आहे. शेतकर्यांची वाटोळे महाविकास आघाडी सरकार…

थुंकी मुक्त कोल्हापूर चळवळीची गाडगेबाबांना अनोखी आदरांजली

कोल्हापूर: थुंकीचंद गो बॅक, ही शाहूनगरी करायचीआहे स्वच्छ आणि निरोगी, पाहूण हे कोल्हापूर हाय, इथ थुंकलेल चालत नाय, अशा समाज प्रबोधन पर घोषणा देत चळवळी तर्फे समाजसुधारक संत गाडगेबाबांना आदरांजली…

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने पुकारलेला संप स्थगित __अनिल लव्हेकर

राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने दोन दिवसांच्या संपाचे आयोजन करण्यात आले होते. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. या मध्ये शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ…

पोलिसांतील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोड्यामुळे खाकी वर्दीवर बदनामीचे ‘डाग’

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा पोलीस दलास डॉ. अभिनव देशमुख आणि विद्यमान पोलीस अधीक्षक शैलैश बलकवडे यांनी कठोर निर्णय घेऊन शिस्त लावली आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांची मान राज्यभर उंचावली आहे. मात्र शहरातील…

देवेंद्र फडणवीसांच्या आरोपावरून नवाब मलिक यांच्यावर ईडी कारवाई करतेय – माजिद मेमन

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत येण्याची घाई लागल्यामुळे केवळ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवाब मलिक यांच्यावर त्यांच्याकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले आणि त्या आरोपांच्या आधारावर ईडी कारवाई…

केंद्र सरकारविरोधात बोलल्यानेच मंत्री नवाब मलिकांवर ईडीची कारवाई : नाना पटोले

मुंबई: फेब्रुवारीराज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते.…

आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

मुंबई – राज्य सरकारमधील अल्पसंख्याकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले होते. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती. आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना ईडीकडून अटक…

कर्मचारी संपामुळे रूग्णांना मनस्ताप राज्य

कोल्हापूर: सरकारी कर्मचारी संपामुळे आज सिपीआर मध्ये रूग्णसेवेवर परिणाम झाला. राज्य सरकारी कर्मचारी आज आपल्या मागण्या साठी संपावर गेल्याने त्याचा परिणाम शासकीय कामकाजावर झाला.जिल्हा शासकीय रूग्णसेवेवर झाला. कर्मचारी अनुपस्थित असल्याने…

मराठी पाट्यांना विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई: राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत असाव्यात, या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन आणि या संघटनेचे अध्यक्ष विरेन शहा यांची याचिका…

खा‌ संभाजीराजे यांच्या उपोषणास खुपिरे शिंदेवाडी ग्रामपंचायतींचा पाठिंबा

खुपिरे: मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर खा. संभाजीराजे २६ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या उपोषणाला करवीर तालुक्यातील खुपिरे व शिंदेवाडी ग्रामपंचायती च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा…