स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा : अनया जमदग्नी

कोल्हापूर: स्त्री ही त्याग,प्रेम आणि संयमाचे प्रतीक आहे. त्यांच्यामध्ये अंगभूत कौशल्ये असतात. स्पर्धेच्या युगात स्वतःमधील बलस्थान ओळखून वाटचाल करा असे प्रतिपादन रेडिओ मिरचीच्या प्रोग्राम हेड अनया जमदग्नी यांनी केले. कसबा…

एआय मॅडम देतायत विद्यार्थ्यांना धडे

मुंबई: अन्य क्षेत्रांप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ने पाय ठेवले आहे.केरळमधील विद्यार्थ्यांना एआय मॅडम शिकवत आहे. एआयच्या मदतीने धडे गिरवत असलेले केरळ हे हिंदुस्थानातील पहिले राज्य ठरले आहे. यासाठी…

पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा : रामदास कदम

मुंबई: मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असं, म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवक निशाणा साधला आहे. मोदी, शाहांकडे बघून आम्ही भाजपसोबत…

पोलीस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेची अट शिथील करण्याची मागणी

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी पोलीस भरतीची संधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.सरकारचे लक्ष याकडे वेधण्यासाठी वयोमर्यादा…

खोकुर्ले येथे बिबट्याचे दर्शन ; नागरिक भीतीच्या छायेत

खोकुर्ले: (ता.गगनबावडा) येथे वनखात्याने लावलेल्या सी.सी.टी.व्ही. मध्ये बिबट्या दिसून आल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. काही दिवसापूर्वी खोकुर्ले येथील धोंडीराम विठोबा गायकवाड यांच्या घराजवळील गोठ्यातून बिबट्याने शेळीचा फडशा पाडला होता.…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्भय बनो सभा

मुंबई: आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकूमशीविरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत 11 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता जलतरण तलाव साळवी स्टॉप येथे निर्भय बनो सभेचे आयोजन केले आहे.…

भारतात पहिल्यांदा पाण्याखालून धावली मेट्रो

मुंबई: बुधवारचा दिवस (6 मार्च) मेट्रो प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. या दिवशी भारतात पहिल्यांदा अंडरवॉटर अर्थात पाण्याखालून मेट्रो धावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी कोलकात्यात देशातल्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोच्या…

सूर्यनमस्कार करण्याचे फायदे?

सूर्यनमस्कार 12 योगासनं मिळून बनला आहे. हे योगासन खूपच सोप्या पद्धतीने करता येऊ शकतात. शास्त्रांनुसार, सूर्य नमस्कार करण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात. चला तर मग पाहूयात सुर्य नमस्कार करण्याचे आरोग्यदायी…

आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, जाणुन घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मिथुन…

आयोजकांसह मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा

मुंबई: मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांनी एकत्र यावे आणि या लढ्यात सहभागी व्हावे यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या, रॅली काढल्या. बीडमध्ये अशाच पद्धतीने जेसीबीने फुले…