महाविकास आघाडी भक्कम असून कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर जागा वाटपावर चर्चा : नाना पटोले

सोलापूर :कॉंग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची महाविकास आघाडी भक्कम असून कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा…

अंबाबाईच्या चरणी तब्बल 47 तोळे सोन्याचा मुकुट अर्पण

कोल्हापूर : कोल्हापूरची अंबाबाई म्हणजे कोल्हापूर वासीयांच श्रद्धास्थान म्हणून ओळखल जात. अंबाबाईच्या चरणी लाखो भाविक नतमस्तक होतात.आई अंबाबाईच्या आशीर्वादाने लाभलेल्या संपत्तीमधून काही भाग ते आईच्या चरणी अर्पण करत असतात.कोल्हापूरच्या अंबाबाई…

राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर

सोलापूर : राजीनाम्याच्या राजकीय नाट्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. अशातच शरद पवार यांनी आपण फक्त पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक चिंतेत होते. कार्यकर्त्याच्या आग्रहामुळे राजीनामा मागे घेतल्याचे सांगतलं…

आता पुनश्च हरिओम ; शरद पवार

सोलापूर : राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा निर्णय मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. शरद पवार यांनी राज्यात आपले दौरे सुरू केले असून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.…

CBSE बोर्डाचा निकाल या आठवड्या….

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE बोर्डाच्या निकालाची 38 लाखाहून अधिक विद्यार्थी वाट पाहत आहेत. यंदा सीबीएसई बोर्डाचे ( CBSE Board ) दहावी आणि बारावीचे 38 लाखांहून अधिक…

भाजपचे कर्नाटकातील पाच जिल्ह्यांवर लक्ष

कलबुर्गी : भाजपने कर्नाटकातील पाच जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले असून, पाच विरोधी नेत्यांना पाडण्यासाठी कंबर कसली आहे. खुद्द अमित शाह या मिशनवर लक्ष ठेवून आहेत. काँग्रेसमधील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सिद्धरामय्या, डी.के.…

‘मोचा’ चक्रीवादळ उग्र रूप धारण करणार

मुंबई : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मोचा’ हे चक्रीवादळ पुढील दोन दिवसांत उग्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली…

यामुळे जास्त पैसै खर्च  न करता डासांच्या त्रासापासून सुटका मिळेल

उन्हाळ्याच्या दिवसात जास्त डास घरात येतात. पण डासांना पळवून लावण्यासाठी काही सोपे फायदेशीर ठरू शकतात. ज्यामुळे जास्त पैसै खर्च  न करता डासांच्या त्रासापासून सुटका मिळेल. लवंग आणि लिंबू  डास पळवण्याचा उत्तम…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः शस्त्रक्रीया सारख्या घटना संभवतात. मानसिक उत्तेजना विद्रोह वाढेल. नोकरीत अत्यंत सावधानीपूर्वक वाटचाल ठेवावी. निराशाजनक परिणाम येण्याची शक्यता आहे. व्यापार रोजगारात…

एसीसी सिमेंट कारखान्याच्या चौकशीचे आदेश

चंद्रपूर : राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) घुग्घुस येथील अदानी समूहाच्या एसीसी सिमेंट कारखान्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘एनजीटी’च्या पुणे खंडपीठाने पर्यावरण उल्लंघनाशी संबंधित तक्रारींच्या चौकशीसाठी जिल्हा दंडाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण…