मंत्री हसन मुश्रीफ यांच्या स्वागताची कागलमध्ये जोरदार तयारी

कोल्हापूर : राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली. मुश्रीफ हे शुक्रवारी (७ जुलै २०२३) कोल्हापूरला येत आहेत. दरम्यान कागल येथे त्यांचा नागरी सत्कार आणि जाहीर मेळावा आयोजित…

कोल्हापूर जिल्ह्यात ठाकरे गटात फुट ?जिल्हाप्रमुखांवर पदाधिकारी नाराज

कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांच्या नाराजीने कोल्हापुरातील उरलासुरला ठाकरे गटात फूट पडली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या विरोधात चार तालुक्यातील…

शिवसेनेची वन खात्याच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

कोल्हापूर : गांधीनगर बाजारपेठेतील वृक्ष रक्षण व संवर्धन करण्यासाठी व जे काही जण दुकानासमोरील वृक्ष कचरा पेटवून नष्ट करतात अशा पर्यावरण द्रोही लोकांवर कायदेशीर कारवाई करावी.जे वृक्ष सध्या डौलाने उभे…

आमदार बच्चू कडू नाराज….

अमरावती : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान आता आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. मी मंत्रिपदासाठी…

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर उदय सामंत यांचा खुलासा

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये एंट्री केल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजीनामा देण्याच्या चर्चांना ऊत आला आहे. पण ही फक्त…

सेनापती कापशीची माती ही गुणवत्तेची खाण – प्रा जयकुमार देसाई

सेनापती कापशी : सेनापती कापशी ची माती ही गुणवत्तेची खाण आहे या मातीतच असलेल्या रानडे विद्यालयाने शालांत परीक्षेत अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत आणले.त्यांच्या जीवनात त्यांनी यशाचे शिखर गाठले. असे प्रतिपादन…

मनसेचा उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव

मुंबई: राज्याच्या राजकीय क्षेत्रातून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला युतीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती…

समान नागरी कायद्याला विरोध

दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचा नारा दिला आहे. दरम्यान, समान नागरी कायद्याला अनेक समुदायांकडून विरोध आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनेही समान…

ताण कमी करण्यासाठी उपाय

तणावाचे व्यवस्थापन हा आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. ताण व्यवस्थापन हे एक आवश्यक जीवनकौशल्य असून, छोट्या छोट्या गोष्टी केल्यास सहज जमू शकतं. मनावरील ताण कमी करण्यासाठी काही सोपे उपाय पाहूयात.…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष:-आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल.नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.कामाचा ताण वाढेल.वाहन सुखातही वाढ होऊ शकते.विनाकारण चिंता वाढू शकतात. वृषभ:-धीर धरा.रागाचा अतिरेक…