पुन्हा संधी नाही…एकजुट व्हा,अन् आंदोलनात सहभागी व्हा : सुरेशदादा पाटील

इचलकरंजी : मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पुनश्‍च एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न अद्यापही सुटलेलला नसून केवळ आश्‍वासनांशिवाय काहीच मिळत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे…

मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्या ; जयंत पाटील यांचा मोदींना टोला

मुंबई : “मोदीजी, आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे. कारण आमच्या शेतकरी बांधवांना, माय भगिनींना आता पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, ह्यात आमचा खरा आनंद सामावलेला आहे”, असा टोला जयंत…

शेतकऱ्यांचा हिस्सा दया अन्यथा इथेनॉल निर्मितीस विरोध, राजू शेट्टी

कोडोली : साखर कारखान्यांनी जर उपपदार्थातील हिस्सा शेतक-यांना देणार नसेल तर इथेनॅाल निर्मीतीला आमचा विरोध असून कारखान्यांनी साखरचेच उत्पादन घ्यावे असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला.…

आक्रोश ‘ पदयात्रेचा साखर कारखानदारांनी घेतला धसका ; विनाकपात 3100 रुपये दर देण्याची घोषणा

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘आक्रोश ‘ पदयात्रेत उसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर झालेली कोंडी फोडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आणि विशेष…

कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने ‘फसवे सरकार चले जाव ‘ आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापूरात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ‘ फसवे सरकार चले जाव ‘ आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने देखील…

शाहू स्मारकला रंगणार ‘काव्यांगण’ ; २८ ऑक्टोबर रोजी युवा कवींची बहारदार काव्यमैफिल

कोल्हापूर : लोकराजा उर्जा मैत्री परिवार आयोजित ‘काव्यांगण’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन शनिवार २८ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात होत आहे. छत्रपती शाहू स्मारक भवन मध्ये दुपारी ४:३० वाजता ही मैफिल रंगणार असून…

टीपीओ राज्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी डी. वाय. पी.च्या सुदर्शन सुतार यांची निवड

कसबा बावडा : महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (MaTPO) संघटनेच्या उपाध्यक्षपदीडी.वाय.पाटील शैक्षणिक संस्थेचे कॅम्पस टिपीओ. सुदर्शन नारायण सुतार यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड शैक्षणिक समूहाचे डीन…

गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी श्रद्धेय असणाऱ्या नेत्यांनी मराठा समाजाचा केवळ वापर करुन घेतला : मनोज जरांगे पाटील

जालना : गुणरत्न सदावर्ते यांचे अनेक मालक आहेत. त्यांचं दिल्लीत खूप चालतं म्हणे. मग या लोकांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून का देता आलं नाही? गुणरत्न सदावर्ते यांच्यासाठी श्रद्धेय असणाऱ्या नेत्यांनी…

ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन…

मुंबई: ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बाबामहाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…

आजचं राशीभविष्य…

पाहूयात आज आपल्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष: कामाप्रती पद्धतशीरपणा बाळगल्याने आपली कार्यक्षमता उंचावण्यास आपणास मदत होऊ शकेल.  वृषभ : जोवर आपण पद्धतीचा अवलंब करीत राहाल, तोवर आपण शिस्तबद्ध…