आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ :

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन :

राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह :

वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या :

मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

वृश्चिक :

कामे धाडसाने पार पाडाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

तुळ :

प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

धनु :

व्यवसायात वाढ होईल. एखादी गुप्त वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ :

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामाचा ताण जाणवेल.

मकर :

आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मीन :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.