जिल्ह्यात आज १२ कोरोना पॉझिटिव्ह..

0
169
कोल्हापूर प्रतिनिधी : जिल्ह्यात आज दिवसभरात १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत . यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ६४२ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच कोरोनामुक्‍त रुग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. काल, मंगळवारी दिवसभरात ७ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते.  त्यात आणखी आज १२ रग्णांची भर पडली. तसेच सकाळी ९ जण कागल येथून आज कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here