राजे समरजीतसिंह घाटगे यांनी दिले पोलिसांना मास्क, हॅन्डग्लोज, सॅनीटायझर

0
263

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : भाजपा जिल्हाध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी गडहिंग्लज विभागात कार्यरत असणाऱ्या पोलिसांना मास्क,हॅन्डग्लोज,सॅनीटायझरचे वाटप केले. शहराध्यक्ष  राजू तारळे व महिला अध्यक्षा बेनिता डायस यांच्या प्रमुख उपस्थितीत मास्क वाटप करण्यात आले.

कोरोनोमुळे लॉकडाऊन परिस्थिती असताना पोलीस दल कायमस्वरूपी कार्यरत आहे. स्वतः चा जिव धोक्यात घालून जनतेचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्यासाठी मास्क, हॅन्डग्लोज, सॅनीटायझरचे वाटप केले. यावेळी तुषार मुरगुडे, दीपक कुराडे, चंद्रकांत सावंत, प्रीतम कापसे, अमित भिऊगंडे,रवींद्र घोरपडे,शैलेंद्र कणेकर, स्वप्नील पाटील,प्रशांत कोळी,भिकाजी पाटील यांच्यासह राजे फाऊंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here