जयश्री जाधव सातव्या फेरीअखेर 9676 मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या सातव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 9676 मतांची आघाडी घेतली आहे.    

फेरी  7            

जयश्री जाधव 3632

सत्यजित कदम 2431

फेरी लीड 1201

एकूण लीड 9676