Breaking news: मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार !

0
816

मुंबई:भाजपला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी राष्ट्रवादी ने कंबर कसली असून त्यासाठी त्यांनी पक्षा चे अध्यक्ष शरद पवार यांचे मुख्यमंत्री पदासाठी दावेदार म्हणून नाव पुढे केले आहे.या नव्या राजकिय समीकनामध्ये राष्ट्रवादी बरोबर शिवसेना सत्तेत सहभागी असेल तर त्यांना काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल.अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. भाजप शिवसेनेची १६० या संख्येवर स्पष्टपणे बहुमत असतानाही या राजकीय भूकंपाने व पडद्याआड झालेल्या घडामोडी मुळे एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here