Breaking News :स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांचा भाजप प्रवेश !

0
1498

कोल्हापूर:
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला . आज लोणार वसाहत येथील कार्यकर्ता मेळाव्यात राज्याचे महसूलमंत्री तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्तिथीत प्रवेश केला . काटे हे माजी खास. राजू शेट्टी यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते होते . गेली कित्त्येक वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत शेतकरी आंदोलनात शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले होते . गेले कित्त्येक दिवस संघटनेच्या कार्यपद्धतीवर नाराज होते . त्यांच्या भाजप प्रवेशाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here