मतदारसंघातील विकास कामांच्या जोरावर प्रचंड मताधिक्क्याने निवडून येणार – पालकमंत्री बबनराव लोणीकर

0
588

जालना प्रतिनिधी कैलास चव्हाण :
संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट करत 200 पेक्षा अधिक गावांना डांबरीकरणाचा रस्ता मतदारसंघासह जिल्ह्यात 49 ते तीस केवी जलयुक्त शिवार च्या माध्यमातून शेतीसाठी पाणी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत केलेली कर्जमाफी पिक विमा दुष्काळी अनुदान यासह मतदारसंघात केलेल्या 4700 कोटीच्या कामाच्या जोरावर प्रचंड मताधिक्क्याने निवडून येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री ना बबनराव लोणीकर यांनी केले परतूर येथे आज पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या समर्थनार्थ परतूर मंठा नेर सेवली येथील हजारो कार्यकर्त्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दाखवला बालाजी नगर रेल्वे स्टेशन ते तहसील कार्यालय असा रॅलीचा मार्ग होता विविध ठिकाणी व्यापारी डॉक्टर वकील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचा पुष्पहार घालून स्वागत केले तर अनेक ठिकाणी लोणीकर यांच्या नामांकन रॅली वर पुष्पवृष्टी करण्यात आली रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह अभूतपूर्व होता ढोल ताशाच्या गजरात रॅली परतूर तहसील कार्यालयात दाखल झाली त्यानंतर समोर असणाऱ्या जिप शाळेच्या मैदानावर सभेच्या स्वरूपात रॅलीची सांगता करण्यात आली
यावेळी खासदार बंडु जाधव माजी आमदार संतोष सांबरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए जे बोराडे भास्कर आंबेकर शिवसेना नेते सोमनाथ आप्पा साखरे भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर राजेश राऊत भाऊसाहेब पाऊलबुद्धे बाबासाहेब इंगळे माधवराव कदम मोहन अग्रवाल अशोक आघाव बाबाजी तेलगड शिवसेना शहर प्रमुख विदुर जईद रासपचे प्रदेश सरचिटणीस ओमप्रकाश चितळकर भाऊसाहेब कदम शिवाजी तरटे रयत क्रांती संघटनेचे गजानन राजबिंडे रवी इंचे संतोष खराबे रिपाई आठवले गटाचे बळीराम हिवाळे सर्जेराव प्रधान अशोक पुरूळे भाजपचे ज्येष्ठ नेते भुजंगराव गोरे मदनलाल शिंगी मधुकर खरात बाबासाहेब कदम मंठा शिवसेना शहर प्रमुख प्रल्हादराव बोराडे माजी सभापती संतोष वरकड तालुकाध्यक्ष रमेश भास्कर गणेशराव खवणे पावली शेजुळ जिल्हा परिषद सदस्य हरीराम माने सुदाम प्रधान विष्णू फुपाटे शिवदास हनवते मधुकर खंदारे पंचायत समिती सभापती शितल रामेश्वर तनपुरे मंठा पंचायत समिती सभापती स्मिता राजेश म्हस्के महिला आघाडी जिल्हाध्यक्षा जिजाबाई जाधव मंठा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या गयाबाई पावशे पंचायत समिती सदस्य दिगंबर मुजमुले दत्ता कांगणे नाथराव काकडे शिवाजी पाईकराव सतीश निर्मळ उपसभापती कल्याण खरात नागेश घारे उपसभापती प्रदीप ढवळे अर्जुन राठोड रामप्रसाद थोरात कृउबा सभापती संदीप गोरे सिद्धेश्वर सोळुंके सुरेश सोळुंके रंगनाथ येवले विलासराव आकात तारीख सिद्दिकी नाजमुद्दिन काजी इस्लाम उद्दीन पटेल गफार बागवान इस्माईल पठाण सत्तार कुरेशी जमीनदार बब्बर खान पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती

मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे जलसंधारण मंत्री राम शिंदे समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले कामगार मंत्री संभाजी निलंगेकर यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या विभागातून हजारो कोटी रुपये मतदार संघाच्या विकासासाठी खेचून आणत मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला असल्याचे यावेळी बोलताना पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले स्वातंत्र्याचा सत्तर वर्षांनंतर देखील ज्या गावांना डांबरीकरणाचा रस्ता नव्हता अशा गावांना डांबरीकरणाचा रस्ता करून त्या गावांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम राज्यातील भारतीय जनता पार्टी शिवसेना माहितीच्या सरकारने केले असल्याचे देखील यावेळी लोणीकर म्हणाले जिल्ह्यात 220 केवी 132 केव्ही 33 केवी च्या रूपाने जिल्ह्यातील विजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असून मागील काही वर्षात आघाडी सरकारच्या काळात असणारे लोडशेडिंगचे आठवण देखील लोकांना आता राहिली नाही असे लोणीकर यांनी यावेळी सांगितले.जलयुक्त शिवार च्या माध्यमातून नदी नाला खोलीकरण सिमेंट बंधारे इत्यादी च्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात पाणी अडवण्याचे काम देखील महाराष्ट्र सरकारने केले आहे पिक विमा दुष्काळी अनुदान गारपिट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here