राधानगरीतून मनसेचे युवराज येडुरे यांना उमेदवारी !

0
218

राधानगरी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातुन मनसेचे राज्य उपाध्यक्ष युवराज येडुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
येडुरे यांनी या मतदारसंघातुन गेली दोन वर्षे निवडणूकीची तयारी केली आहे.उद्या शुक्रवारी ते आपल्या उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here