शनिवारी शहरात पाणी पुरवठा बंद !

0
122

कोल्हापूर:
चुंबखडी टाकी येथील शिंगणापूर योजनेवरील ११०० मी.मी. व्यासाच्या प्रिस्ट्रेस पाईपची गळती काढणेचे काम सोमवारी दिनांक १६\०९\२०१९ रोजी केले असून
त्यामधील उर्वरित गळती काढणेचे काम शनिवारी दिनांक २१\०९\२०१९ रोजी होणार आहे . त्यामुळे योजनेवरील अवलंबून असणाऱ्या ए .,ब, वार्ड त्यास संलग्नित उपनगरे ,ग्रामीण भाग व राजारामपुरी वितरण व्यवस्तेवर अवलंबून असणारा ई वार्ड या भागात पाणी पुरवठा बंद असणार आहे.संबधित भागातील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टींने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकर व खाजगी टँकरद्वारे पाणी वाटपाचे नियोजन केले आहे अशी माहिती महानगरपालिकेच्या सूत्रांनी दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here