राधानगरी विधानसभा मतदार संघ कॉग्रेस पक्षाला घ्यावा -भुदरगड ता अध्यक्ष शामराव देसाई

0
1343

गारगोटी /प्रतिनिधी
सत्यजितदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्य गारगोटी येथे शेतकरी मेळावा पार पडला यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील व प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पी एन पाटील ,यशवंत हाप्पे प्रदेश सरचिटणीस यांच्याकडे भुदरगड तालुका अध्यक्ष शामराव देसाई यांनी केली यावेळी राधानगरी ,भुदरगड ,आजरा तालुक्यातील कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here