काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील

0
503

कोल्हापूर :माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली अशा आशयाचे पत्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी फ
दिले आहे.काही दिवसांपूर्वी माजी मंत्री प्रकाश आवडे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.सतेज पाटील यांच्या निवडीने जिल्ह्यातील काँग्रेसला बळकटी येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here