भुदरगड तालुक्यात पुरग्रस्थ नागरिकांना एकत्र निधी देणार ; शासकीय गोडावून मध्ये सर्वपक्षीय बेठक संपन्न

0
341

गारगोटी /नितीन बोटे:
भूदरगड मध्ये महापुरामुळे तालुक्यातील 32 घरे
पडलीअसल्याची माहिती प्राताधिकारी संपत खिलारी यांनी दिली .सर्वपक्षीय बेठक शासकीय गोडावून गारगोटी येथे पार पडली.यावेळी भुदरगड तालुक्यातून एकत्र निधी जमा करण्याचे ठरवण्यात आले . यावेळी प्रमुख उपस्थिती तहसीलदार अमोल कदम पोलीस निरीक्षक संजय पतंगे,बी डि ओ माधुरी परीट, युवक नेते वीरेंद्र मंडलिक ,जी प सदस्य जीवन पाटील, राहुल देसाई ,अर्जुन अबीटकर, सत्यजित जाधव ,राष्ट्वादी तालुका अध्यक्ष विषवनाथ कुंभार , सरपंच संदेश भोपळे,उपजिल्हा प्रमुख शिवसेना प्रकाश पाटील , कौग्रेस तालुकाअध्यक्ष शामराव देसाई , कीर्ती देसाई , भाजप तालुका अध्यक्ष नाथाजी पाटील ,व्यापारी असोशीयन विशवनाथ घाटगे,अजित चौगले ,अलंकेश कांदळकर, अरुण शिंदे, सचिन देसाई ,पत्रकार नितीन बोटे ,बी के कवडे,शैलेश उलेगड्डी,प्रकाश साडूगडे,,रविराज पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुशांत माळवी ,प्रकाश वास्कर,शरद मोरे,भाऊसाहेब देसाई ,पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई ,आक्काताई नलवडे,स्नेहल परीट, कीर्ती देसाई,संदीप वरडेकर,यांच्यासह नागरिक उपस्थित होते .आभार नाथाजी पाटील यांनी मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here