कंटेनरच्या धडकेत कागल जवळ एकजण ठार

0
300

कोल्हापूर-
पावसाच्या बचावासाठी रस्त्याच्या बाजूला झाडाखाली थांबलेल्या दोन दुचाकीस कंटेनरने धडक दिली.
या भीषण अपघातात किरण पाटील वय २२ रा. रेंदाळ ता.हातकणंगले हे जागीच ठार झाले.
तर एक महिलेसह दोघे जण जखमी झाले हा अपघात मंगळवारी चार च्या सुमारास महामार्गावर
कागल जवळ झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here