अभिनेत्री कोइना मित्राला ६ महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा

0
122

मुंबई : अभिनेत्री कोइना मित्रा (Koena Mitra)ला मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टानं महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. एका चेक बाउंसिंग प्रकरणी कोइनाला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. याआधी मॉडेल पूनम सेठीनं केलेल्या तक्रारीनंतर कोर्टानं कोइनाला 1.64 लाख रुपये व्याजाच्या रकमेसह 4.64 लाख एवढी रक्कम पूनमला देण्याचे आदेश दिले होते.मॉडेल पूनम सेठीने 2013 मध्ये कोइनाच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र फंड नसल्यानं कोइनाच चेक बाऊंस झाला होता. त्यानंतर आता याच चेक बाऊंस प्रकरणी कोइनाला कोर्टानं 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here