गोकुळच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार

0
62

कोल्हानपूरः प्रतिकूल परिस्थितीत काम करुन गोकुळला यशाच्या शिखरावर पोहचविण्यात मोलाचा वाटा असणारे कर्मचारी संघाच्या सेवेतुन निवृत्ती होत आहेत. याची मनाला खंत वाटत आहे. तथापि संघ नियमानुसार कार्यकाल पूर्ण झाल्या्नंतर सर्वांनाच सेवानिवृत्तो व्हाकवे लागते. अशा कर्मचा-यांच्यान कष्टाची जाणीव गोकुळ नेहमीच ठेवेल असे प्रतिपादन मा.रविंद्र आपटे यांनी गोकुळच्याह सेवानिवृत्तव कर्मचा-यांच्याप सत्का्र प्रसंगी केले. सदरचा कार्यक्रम गोकुळ दुध प्रकल्पा कार्यस्थटळावरील स्व.आनंदराव पाटील-चुयेकर. यांच्यास स्मारकाजवळ आयोजित करण्यात आला होता. पुढे बोलताना श्री. आपटे म्हणाले या कर्मचा-यांनी गोकुळसाठी सुरुवातीच्या‍ काळात अल्प पगारावर कष्टा चे काम केलेले आहे. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांनी सत्संगाची जोड देऊन उर्वरित आयुष्य घालवावे असे चेअरमन मा.रविंद्र आपटे यांनी सांगून, या कर्मचा-यांच्या सेवेचा जरी समारोप झाला असला तरी त्यांीनी पुढील आयुष्याममध्यें जास्तीात जास्त वेळ आपल्या परिवारासाठी द्यावा व प्रामाणिकपणे समाधानी जीवन जगावे असे सांगून या सर्वांना दिर्घायुष्य‍ लाभो अशा शुभेच्छा् दिल्या . सेवानिवृत्तव कर्मचा-यांमध्ये श्री.बाजीराव फराकटे , शिवाजी पाटील , बाबुराव पाटील, आप्पासो कांबळे, मारुती गुरव, पांडुरंग कोळी, पांडुरंग पोवार , बाळासो पाटील, संभाजी शिंदे , रामचंद्र पाटील ,दत्तात्रय जाधव , हिंदुराव जाधव , कोंडीबा राणे , बळवंत पाटील , तानाजी डांगे , अशोक खोत , रघुनाथ मगदूम , एकनाथ पाटील ,आनंदा शिंदे , महावीर शेटे , संभाजी डोंगरे , प्रकाश माने , रामचंद्र तपकिरे , रघुनाथ देसाई या २४ जणांचा समावेश आहे. यांचा चेअरमन श्री. रविंद्र आपटे व उपस्थित संचालकांच्याम हस्ते गोकुळच्याे वतीने सत्कामर करण्यानत आला.
याप्रसंगी जेष्ठ संचालक अरुण नरके, विश्वास पाटील , रणजितसिंह पाटील , बाबा देसाई , विश्वाचस जाधव, संचालक बाळासाहेब खाडे, राजेश पाटील, सत्याजित पाटील, रामराज देसाई-कुपेकर , अनिल यादव , उदय पाटील , संचालिका सौ. अनुराधा पाटील वहिनी, श्रीमती. जयश्री पाटील-चुयेकर (माई) , कार्यकारी संचालक डी.व्हीप.घाणेकर, व सेवानिवृत्तौ कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here