कळे पोलीस ठाण्याच्या वतीने आसगावच्या माळावर वृक्षारोपण

0
33

कळे,ता.१८: कळे पोलीस ठाणे , आसगाव ग्रामपंचायत व आसगाव प्राथमिक शाळेतर्फे आसगाव (ता.पन्हाळा) येथील माळावर वृक्षारोपण झाले.
सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे १५० झाडे लावण्यात आली. सरपंच छाया पाटील, ग्रा.पं.सदस्य प्रल्हाद भोसले,प्रदीप भोसले, मानसिंग भोसले, ग्रा.वि.अधिकारी ज्योती पाटील यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here