शिक्षिकेनेच ठेवले १३ वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबर संबंध

0
674

यूएनाय:
अमेरिकेतील एरिझोनामधल्या एका शिक्षिकेला 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ती ज्या वर्गात शिकवते त्याच वर्गातील 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत या शिक्षिकेने शारीरिक संबंध ठेवल्याचे उघड झाले आहे. ब्रिटनी जोमेरा असे शिक्षिकेचे नाव असून ती विवाहित आहे.या शिक्षिकेला सहावीतील एक विद्यार्थी आवडत होता. तिने त्याला अश्लील मॅसेज पाठवायला सुरुवात केली. तसेच अनेकदा आपल्या कारमध्ये आणि वर्गात तिने त्याच्याशी शरीरसंबंध ठेवले. या सर्व गोष्टींमुळे मुलाच्या मनावर दडपण आल्याने त्याचे वागणे बदलले. त्याच्या पालकांना संशय आल्याने त्यांनी त्याला विचारले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here