Breaking news: शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील गोडावूनला आग

0
619

कोल्हापूर:
येथील शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील तळ मजल्यावरील गोडवूनला शनिवारी रात्री ८.४५ वाजता आग लागली .शॉर्टसर्किट मुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीत मोठया प्रमाणात कागदपत्रे जळाली आहेत पण कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे ४ बंब घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here