निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतले ७ निर्णय

0
263

मुंबई:
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
1. राज्यात अवर्षण प्रवण क्षेत्र, आत्महत्याग्रस्त जिल्हे आणि केंद्र शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांसाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.
2. सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय झालेली जमिनींची हस्तांतरणे नियमानुकूल करण्यासाठी इनाम किंवा वतन विषयक प्रमुख कायद्यात सुधारणा करण्यास मान्यता देण्यता आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here