इचलकरंजी शांतीनगर परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा; एकच खळबळ

0
100

इचलकरंजी:
शांतीनगर परिसरामध्ये राज्य उत्पादन शुल्क पोलिसांचा काही घरांवर छापा घालण्यात आला:
येथील परिसरामध्ये काही घरांमध्ये राजरोसपणे विदेशी देशील दारू विक्री करत असल्याचा संशय असल्याने तेथील दहा ते पंधरा घरावर केला छापा यामध्ये देशी-विदेशी बनावट दारु जप्त झाली आहे. सुमारे शंभरहून पोलीस कर्मचारी व राज्य उत्पादन अधिकारी या मोहिमेत सहभागी होते. छाप्या मुळे शांतीनगर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here