नृसिंहवाडी दत्त मंदिरात पाणी

0
346

नृसिंहवाडी प्रतिनिधी: गेले दोन दिवस जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस पडत आहे.पाऊस मुळे नदीचे पाणी पात्रबाहेर पडले आहे.पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सकाळी ९ वाजता राजाराम पुलावर ३२.१० फुट पाणीची पातळी होती. कृष्णा -पंचगंगा संगमावर असलेले नृसिंहवाडीचे दत्त मंदिरात पुराचे पाणी शिरले आहे.मंदिराच्या मांडवापर्यत पाणी आले आहे. पाऊसाचा जोर वाढला तर सायंकाळ पर्यंत मंदीरच्या गाभार्यातपर्यत पाणी जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here