लखनऊ- आग्रा महामार्गावर भीषण अपघात, 30 प्रवाशांचा मृत्यू

0
89

नवी दिल्ली : लखनऊ- आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. बस पुलावर कोसळल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. यामध्ये 30 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर इतर जखमी झाले आहेत. मदतकार्य घटनास्थळी पोहोचले असून जखमींना रुग्णालयात नेण्यात येत आहे. UP33 8D 5877 हा अपघातग्रस्त बसचा नंबर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here