एसटी महामंडळाची १५ जुलैपर्यंत २५ बस बांधणीचे लक्ष्य

0
125

औरंगाबाद : एसटी महामंडळाने औरंगाबाद, दापोडी आणि नागपूर कार्यशाळेतून १०० नव्या बस बांधून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये औरंगाबादच्या कार्यशाळेत ३० साध्या बसच्या बांधणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबादहून १५ जुलैपर्यंत २५ बस बांधणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
वाढलेले डिझेल दर, सुट्या भागांची दरवाढ यांसह अनेक कारणांमुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बेताची झाली. यात चार वर्षांपूर्वी मध्यवर्ती कार्यशाळेला नवीन चेसिसचा पुरवठा थांबविण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here