बँक भरती परीक्षा आता १३ भाषांतून ; मोदी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

0
102

नवी दिल्ली:
विभागीय ग्रामीण बँकांच्या परीक्षा मराठीसह तेरा भाषांमधून घेण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. ग्रामीण बँकांच्या परीक्षा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनकडून (आयबीपीएस) घेतल्या जातात. सध्या इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये या परीक्षा होतात. 

बँकांच्या परीक्षा यापुढे मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोकणी, मल्याळम, मणीपुरी, ऊडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here