काॅलेज आॅफ नाॅन व्होकेशनल तर्फे कोर्सेस

0
141

कोल्हापूर:
काॅलेज आॅफ नाॅन क्न्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सस फाॅर वुमन हे महाविद्यालय महिला सबलीकरण व कौशल्य विकास अपारंपारिक शिक्षण पद्धतीद्वारे स्थापन करण्यासाठी नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला . या अंतर्गत बी.एस्सी.(फुड टेक्नाॅलाॅजी अॅन्ड मॅनेजमेंट),बी.ए.( ड्रेस मेकिंग अॅन्ड फॅशन कोऑर्डीनेशन ), बॅचलर ऑफ इंटेरिअर डिझाईन, बी.ए , पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन न्युट्रीशन अॅन्ड डायटेटिक्स हे अभ्यासक्रम महाराष्ट्र शासन व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या मान्यतेने सुरू आहेत. हे अभ्यासक्रम सुरू करणार एकमेव महाविद्यालय आहे. यासोबतच नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत बी.एस्सी (इनव्हायरमेट सायन्स), बी.काॅम(बिझनेस मॅनेजमेंट),बी. काॅम (बॅक मॅनेजमेंट) हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहेत. २०१९-२०या वर्षासाठी चालु करण्यात येणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये हे एकमेव महिलासाठी नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू करणारे महाविद्यालय आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत प्राचार्य. ए.आर.कुलकर्णी यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला डाव.व्ही.एम.हिलगे, विनायक साळोखे, डाॅ.दिपक भोसले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here