अकरावी आॅनलाईल प्रवेश प्रकिया आजपासून

0
90

कोल्हापूर प्रतिनिधी: केंद्रीय आॅनलाईल प्रवेश प्रक्रियाला आजपासून सुरवात झाली. शिक्षण उपसंचालक कार्यालयतर्फ शहरात ३३ कनिष्ठ महाविद्यालयातील १११४० जागांसाठी या वर्षापासून ही आॅनलाईल प्रकिया राबविण्यात येणार आहे. विद्यार्थीनी आजपासून Www.dydekop.org या संकेतस्थळावर आॅनलाईल प्रवेश प्रक्रिया करावी अशी माहिती सहाय्यक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगले यांनी दिली. शिक्षण उपसंचालक कार्यालयच्या वतीने तक्रार निवारण केंद्र उभारली आहे. त्यामध्ये कला शाखेसाठी डी. डी.शिंदे सरकार, विज्ञान शाखा विवेकानंद कॉलेज, वणिज्य शाखा न्यु काॅलेज याठिकाणी विद्यार्थी तक्रार निवारण केंद्रे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here