मात्र, बॅटींग कुणी केली तर पावसाने…

0
80

नॉटींगहॅम:
नोटिनघाम वर्ल्डकपचा सामना भारत आणि न्यूझीलंड पावसामुळे रद्द करावा लागला. ट्रेंट ब्रिजचे मैदान पाऊस पडत असताना व्यवस्थापनाने संपूर्ण झाकले नव्हते त्यामुळे पाऊस पडून गेल्यावर दोन तास उलटले तरी सामना सुरु झालाच नाही. त्यांच्या याच चुकीमुळे आता ट्रेंट ब्रिजच्या स्टेडियमविरुद्ध कोलकत्यातील ईडन गार्डनच्या चोख व्यवस्थेचा दाखला देत नाराजी व्यक्त केली आहे.

सामना रद्द झाल्याचे समजताच ट्विटरवर क्रिकेट प्रेमींना आयसीसी, इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि ट्रेंट ब्रिड स्टेडियमच्या व्यवस्थापनावर कडाडून टीका केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here