‘नमामी पंचगंगा’ या उपक्रमा अंतर्गत आज प्रयाग चिखली घाट श्रमदान करण्यात आला

0
48

‘नमामी पंचगंगा’ या उपक्रमा अंतर्गत आज प्रयाग चिखली घाट श्रमदान करण्यात आला. पंचगंगा नदी प्रदुषण मुक्तीसाठी 24मे 2018 पासुन नमामि पंचगंगे या उपक्रम राबवण्यात आला. पंचगंगा नदीला गतवैभव आणण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या श्रमदानामध्ये जि.प अध्यक्षा शौमिका महाडीक, मुख्य कार्य कारी अधिकारी अमन मित्तल, मा सरपंच सौ अपर्णा अमित पाटील , माजी उपसरपंच अमित पाटील ,ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील , अनिल मुदगल , वरणगे, चिखली सरपंच व सर्व सदस्य ग्रामस्थ व जिल्हा परिषद पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here