गारगोटीत भुदरगड तालुका सकल मराठा समाज कार्यालयाचे उद्घाटन

0
184

गारगोटी -प्रतिनिधी
गारगोटी शहरात भुदरगड तालुका सकल मराठा समाज कार्यालयाचे उद्घाटन जीवनप्राधिनिकरन महामंडळ चे संचालक प्रविनसिह सावंत यांचे शुभहस्ते करण्यात आले.यावेळी प्रविनसिह सावंत म्हणाले भुदरगड सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी मराठा समाजातील तरुणांच्या समस्या सोडवाव्यात.आपण मराठा समाजाच्या पाठीशी सदैव राहू असे आवाहन प्रविनसिह सावंत यांनी केले .यावेळी सकल मराठा समाजाचे नंदकुमार शिंदे, प्रहार संघटनेचे मच्छिद्र मुगडे, राष्ट्वादी शहर अध्यक्ष शरद मोरे, भाजप शहर अध्यक्ष राहुल चौगले ,पत्रकार नितीन बोटे,आनंद चव्हान ,रमेश पाटील, बी के कवडे,रवींद्र देसाई,सुनील जाधव,प्रशांत जगताप,प्रदीप वास्कर,तुकाराम देसाई,अनिल देसाई,राजू कुपटे,अविनाश चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here