व्हनगुती येथे अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण

0
216

गारगोटी -प्रतिनिधी
ग्रामीण रस्ते सुधारले तर
विकासाला गती येते असा या जिल्हयाचे पालकमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांचा विचार घेऊन रस्ते विकासाला महत्व देण्यात या शासनाने प्राधान्य दिले असुन मा. चंद्रकांत दादांच्या निधीतून या ठीकाणी विकासकामात भरघोस निधी दिला जाईल असे प्रतिपादन भाजपाचे भूदरगड तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले.
व्हणगुती(श्रीनगर) ता.भुदरगड,येथे नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंतर्गत रस्त्याचा लोकार्पण सोहळा* या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते . अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मधूरा खटांगळे या होत्या…
यावेळी अलकेशदादा कांदळकर,
,प्रा. हिंदुराव पाटील, हे प्रमूख पाहूणे म्हणून उपस्थीत होते.
यावेळी बोलताना श्री. पाटील पूढे म्हणाले या गावचे माजी सरपंच दिलीप केणे यांच्या पाठपूराव्यातून हा रस्ता मंजूर झाला असून त्यांच्या प्रत्येक कामात तालुकाध्यक्ष या नात्याने मदत केली जाईल.
यावेळी संतोष पाटील, विलासराव बेलेकर, नामदेव चौगले, सुनिल तेली,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रणजित आडके,संतोष पाटील डेळकर,आनंदराव पाटील(खानापूर), रमेश रायजादे(सरपंच पडखंबे), सुनिल पाटील, अवधूत राणे, किरण गुरव, अशोक येलकर, भिकाजी देसाई, प्रशांत पाटील, संजय भोसले, अंकुश सारंग, अमृत गुरव.
उपसरपंच वनिता केने,सदस्य पांडुरंग साळोखे,अनिता केणे, सुवर्णा राजिगरे,कल्पना गुरव,भिकाजीराव चौगले,महिपती केणे, मधुकर केणे, विजय केणे,विलास केणे,धनाजी केणे,मारुती केणे,कृष्णात केणे, ग्रामसेवक,ग्रा.पं. कर्मचारीआदिसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
स्वागत मा. सरपंच दिलीप केणे यांनी केले तर आभार विलास केणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here