पावसाळी अधिवेशनामध्ये उर्वरित कर्जमाफीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता.

0
168

कोल्हापूर प्रतिनिधी: येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये उर्वरित कर्जमाफीबाबतचा निर्णय होण्याची शक्यता मंत्री पाटील यांनी पत्रकारांना बोलताना व्यक्त केली. ज्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, अशांना ती देता येईल का, याबाबत आकडेमोड सुरू असल्याचे ते म्हणाले.तसेच राज्यातील दुष्काळग्रस्त १० तालुक्यांतील ५० हजार मुलींना नऊ महिन्यांचा पास, गणवेशासाठी कापड आणि बूट देणार असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी केली. वाढदिवसाचे औचित्य साधून पाटील यांनी ही घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here