नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य सालपेवाडी येथे पिकअप शेडचे उद्घाटन -नाथाजी पाटील

0
355

गारगोटी-प्रतिनिधी
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्य भुदरगड तालुक्यातील सापलपेवाडी येथे पिकअप शेडचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भुदरगड तालुका अध्यक्ष नाथाजी पाटील,मौनी विध्यापिठ शासकीय प्रतिनिधी
अलकेशदादा कांदळकर, भुदरगड ता संघ संचालक प्रा. हिंदुराव पाटील, संतोष पाटील, विलासराव बेलेकर, नामदेव चौगले, सुनिल तेली,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रणजित आडके,संतोष पाटील डेळकर,आनंदराव पाटील(खानापूर), रमेश रायजादे(सरपंच पडखंबे), सुनिल पाटील, अमृत गुरव,अवधूत राणे, किरण गुरव, अशोक येलकर, भिकाजी देसाई, प्रशांत पाटील, संजय भोसले, अंकुश सारंग , चेतन शिंदे,प्रतीक शिंदे,संग्राम शिंदे,डी. आर.चव्हाण,विलास चव्हाण,विश्वास शिंदे,भरत शिंदे,दशरथ रब्बे,दीपक रब्बे,श्रीकांत शिंदे,दिपक देसाई,उमेश इंदुलकर, पौर्णिमा शिंदे,लता शिंदे,काजल शिंदे,कल्पना शिंदे,तेजस्विनी शिंदे,शोभा शिंदे,राजश्री शिंदे,संगीता शिंदे,भारती चव्हाण,आनंदी खेगडे, भाग्यश्री चव्हाण,कल्पना पाटील, आदीसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते… स्वागत भगवान शिंदे यांनी केले तर आभार रणजित इंदुलकर यांनी मानले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here