बँकेतून एका वर्षात १० लाख रुपये काढल्यास कर लागणार

0
165

दिल्ली:
डिजिटल व्यवहाराला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकार लवकरच ठोस पाऊल उचलणार असून एका वर्षात १० लाख रुपयांची रोकड वितरित केल्यास त्यावर कर आकारणी करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. व्यवहारातील नोटांचा वापर कमी करून काळ्या पैशाला आळा घालावा या उद्देशाने सरकार हा निर्णय घेण्याचा शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here