“जयहिंद फौंडेशन”ला नोंदणी प्रमाणपत्र

0
191

कोल्हापूर:
खुपिरे ता.करवीर येथील जयहिंद सोशल फौंडेशनची नुकतीच नोंदणी करण्यात आली. संस्था नोंदणीचे प्रमाणपत्र सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्री वाबळे यांच्याकडून स्विकारताना संस्थेचे अध्यक्ष अभिजीत बोरगे,उपाध्यक्ष उत्तम कमलाकर, सचिव अजित पाटील यांनी स्वीकारले. यावेळी अधीक्षक शिवराज नायकवाडे ,अभिलेखापाल सचिन पाटील तसेच संचालक आणि न्यूजमराठी२४ चे संपादक दत्तात्रय बोरगे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here