“डी फार्मसी” धारक झाले आता डॉक्टर

0
960

मुंबई:
आता ‘फार्म. डी’चे पदवीधारक त्यांच्या नावापुढे डॉक्टर असा उल्लेख करू शकणार आहे. फार्मसी काऊंसिल ऑफ इंडियाने याबाबतचा निर्णय घेतलाय.

‘फार्म. डी’च्या पदवीधारकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता ‘फार्म. डी’चे पदवीधारक त्यांच्या नावापुढे डॉक्टर असा उल्लेख करू शकणार आहे. ‘फार्म. डी’ या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना प्रिस्क्रिप्शन, औषधांची माहिती तसंच एखाद्या औषधाचा रूग्णावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती देण्यात येते. तर ‘फार्म. बी’च्या शिक्षणात औषधं कसं बनवलं जातं आणि त्याचं उत्पादन याची माहिती देण्यात येते. त्यामुळे ‘फार्म. डी’चे पदवीधारक आता त्यांच्या नावापुढे डॉक्टर असं लावू शकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here