कॉंग्रेसचे सीहोर जिल्हाध्यक्ष रतन सिंह ठाकुर यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यृ

0
80

मुंबई: मध्य प्रदेशातील ‘सीहोर’ मतमोजणी केंद्रवर कॉंग्रेसचे सीहोर जिल्हाध्यक्ष रतन सिंह ठाकुर यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यृ झाला. ठाकुर हे ‘सीहोर’ मतमोजणी केंद्रवर गेले होते. मतमोजणी केंद्रातले निकाल पाहुन ते अचानक खुर्चीवर कोसळले. त्यांना तत्काल दवाखाण्यात दाखल करण्यात आहे, पण डॉक्टरने त्यांना मृत घोषीत केले.


भाजप प्रणित एनडीए विजयाता रथ ओढत आहे. लोकसभेच्या 542 पैकी 272 जागा बहुमत प्राप्त करण्यासाठी आवश्यक असतात. भाजपणा बहुमत मिळते ही विरोधकांना चिंतेची बाब ढरत आहे  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here