ब्रेकिंग न्यूज : मंडलिक, शेट्टी आघाडीवर

0
641

कोल्हापूर:
कोल्हापूर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक पहिल्या फेरीत आघाडीवर तर हातकणंगले मतदार संघातून राजू शेट्टी आघाडीवर.सकाळी ९.३० वाजताचा कल पाहता देशात भाजप २८८ जागांवर आघाडी तर काँग्रेस १२४ जागांवर आघाडी वर असल्याचे चित्र दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here