४९ वर्षाचा कामी रिता याने आठवड्यात दुसऱ्या वेळी एव्हरेस्ट सर

0
67

नवी दिल्ली:(प्रतिनिधी)
जगातील सर्वोच्च शिखर हिमालयातील माउंट एव्हरेस्ट तब्बल चोविसाव्या वेळी आणि आठवड्याच्या आत दुसऱ्यांदा लांघण्याचा विक्रम नेपाली शेरपा कामी रिता याने केला आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी त्याने २३ व्या वेळी एव्हरेस्ट सर करून स्वतःचाच २२ वेळा एव्हरेस्ट चढण्याचा विक्रम मोडला होता आणि या घटनेला आठवडा उलटण्याचा आत मंगळवारी त्याने पुन्हा एकदा एव्हरेस्टला गवसणी घातली आहे.४९ वर्षाचा कामी रिता याने आठवड्यात दुसऱ्या वेळी एव्हरेस्ट सर केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here