स्वतःच्याच घरात चोरी करून त्याची तक्रार देणारा तरुणच आरोपी

0
141

मुंबई:
स्वतःच्याच घरात चोरी करून त्याची तक्रार देणारा तरुणच आरोपी निघाल्याचा प्रकार घाटकोपर येथे घडला. मित्राचे पैसे चोरून ते कुर्ल्यातील एका मित्राकडे ठेवले होते.

घाटकोपर पश्चिमेकडील पहाड हिलमध्ये मोहम्मद जावेद अब्दुल सलाम (22) या तरुणाची खोली आहे. एमएच्या तिसऱया वर्षाला शिक्षण घेत असलेल्या जावेदसोबत त्याच्या गावाकडचे दोन तरुण राहत होते. त्यातील एका तरुणाने मुंबईत घर घेण्यासाठी गावावरून साडेतीन लाखांची रोकड आणली होती. ती त्याने त्याच्या सुटकेसमध्ये ठेवली होती आणि त्याची जावेद व तिसऱया मित्राला माहिती होती. दरम्यान, जावेद आणि तिसरा तरुण रोज सकाळी नमाज पढायला जायचे तर ज्याची रोकड होती तो मॉर्निंग वॉकला जायचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here