हातकणंगले वडगाव रोडवर ट्रकला अपघात, १ ठार ९ जखमी

0
105

कोल्हापूर:हातकणंगले वडगाव रोडवर आळते गावाशेजारी ट्रक MH 12 HD 5297 व ट्रक्स KE 48 M 6824 यांच्यामध्ये अपघात होऊन ट्रक्स मधील ९ जण जखमी व १ जण मयत.जखमीना सी.पी.आर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींची नावे खालील प्रमाणे १) निलमाबसवराज कुंभार वय 25 २) बसवराज अशोक कुभांर वय – ३० ३) कावेरी सिद्याप्पा कुभांर – वय २५ ४) राधिका भैरापा कुभांर – वय २८ (५) भैरापा कुभांर – वय ३२ (६) श्रीतेश सिद्याप्पा कुभांर -वय ९ (७) हाजिसाहब मुल्ला -वय ५७ (८) निर्मल सिधेश कुभांर -वय ३८ (९) प्रेमावरी दुर्गापा कुभांर वय ४० व मयत (१०) शिवानी सिधापा कुभांर – वय २ रा.सावळगे ता.जमखंडी.जि.बागलकोट .
याबाबत CPR ला संपर्क केला असता 6 जनांना अँडमिट केले असून त्यापैकी 3 जन गंभीर आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here