मोदींचा ‘डिव्हाईडर इन चिफ’ला उत्तर

0
107

नवी दिल्ली – जागतीक पातळीवरच्या ‘टाईम’ मासिकाच्या कव्हरस्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘डिव्हाईडर इन चिफ’ असा उल्लेख करण्यात आला. त्यावर मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी म्हणाले की, कव्हर स्टोरी लिहिणारा लेखक पाकिस्तानी असून त्यावरून लेखकाची विश्वासहर्ता लक्षात येते. मोदींना ‘डिव्हाईडर ईन चीफ’ म्हटल्यामुळे भारतात मोठा वाद झाला होता. त्यावर पहिल्यांदाच मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.

टाईम मासिक हे परदेशी आहे. तर लेखकाने स्पष्ट केलं की, आपण पाकिस्तानमधील राजकीय कुटुंबातून आलो आहोत.हे मुद्दे त्या लेखकची विश्वासहर्ता सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे, असंही मोदींनी म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here