‘लग्नकल्लोळ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0
233

मुंबई:
लग्न हा प्रत्येक क्यक्तीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. लग्नानंतरचे सुगीचे, आनंदाचे असे नव्याचे नऊ दिवस सामान्य माणसापासून ते नावाजलेल्या क्यक्तीपर्यंत सर्वच लोक हे या अनुभवातून जातात. याच संकल्पनेवर आधारित ‘लग्नकल्लोळ’ हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, मयूरी देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुहूर्त सोहळा मुंबईतील सेंट रेजीस येथे दिमाखात संपन्न झाला. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले दिग्दर्शक अब्बास- मस्तान आणि विनोदाचे बादशाह जॉनी लिव्हर यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here